Delhi | राजधानीत सोसाट्याचा वारा आणि धुळीचे वादळ | Sakal |

राजधानीत सोसाट्याचा वारा आणि धुळीचे वादळ
IMD नुसार, धुळीचे वादळ आणि मध्यम ते मुसळधार पावसासह वेगवेगळ्या ठिकाणी पडेल
पुढील 2 तासांत दिल्लीतील आसपासच्या भागात 40-60 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील.

#Sakal #GustyWinds #Thunderstorm #DustStorm #IndiaMeteorologicalDepartment #Delhi #Marathinews #Maharashtranews